जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील स्व सलीम भाई पटेल मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त धरणगाव शिवसेना व मित्र परिवारातर्फे धरणगाव येथील न.पा येथे प्रतिमापूजन, कब्रस्तान मध्ये त्यांचा कबरीवर चादर चढवणे तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर, भानुदास आप्पा विसावे, भरत भाऊ चौधरी, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे,विभाग प्रमुख संजय चौधरी,नगरसेवक सुरेश महाजन, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, अजय चव्हाण, तौसीफ पटेल, सदाम शेख, देविदास महाजन,करण वाघमारे, मच्छिंद्र पाटील, पापा वाघरे,रवींद्र जाधव, कमलेश बोरसे,भीमा धनगर, संजय धामोळे,राजू चौधरी, अरविंद चौधरी, गोलु चौधरी,अमोल चौधरी,पत्रकार भालचंद्र जाधव,विनोद रोकडे,लक्ष्मण माळी, योगेश पी.पाटील आदी उपस्थित होते.






