मुंबई | देशभरात कोरोनाचा प्रकोर वाढत असताना चित्रपटसृष्टीतून अतिशय धक्कादायक बातमी आली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. त्याने केलेल्या कृत्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी शॉक झाली आहे. मुंबईतील राहत्या घरात त्याने गळफास घेत आपल्या जीवनाला पूर्ण विराम दिला. सुशांतच्या घरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीने बांद्रा पोलिस स्थानकात याबाबतची माहिती दिली आहे. सुशांतच्या






