राष्ट्रपतीं पोलीस पदक मिळाल्याबद्दल संजय सावंत यांचा आ.महेंद्र दळवींतर्फे सन्मान

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : रायगड पोलीस अधीक्षकांचे स्वीय सहाय्यक संजय वसंत सावंत यांना गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीं पोलीस पदक मिळाल्याबद्दल अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र हरी दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी देवेन गंभीर व टायगर ग्रुप अलिबाग ता अध्यक्ष अक्षयभाऊ यादव तालुका युवा सेना अधिकारी ऍड मनमित पाटील आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here