अभिनेता संतोष जुवेकरचे सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक

सायबर सेलकडे तक्रार करुन सोशल मिडीयावरून केले सर्वांना आवाहन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरचे सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक झाले आहेत. या प्रकरणी संतोषने सायबर सेलकडे तक्रारही केली आहे.

संतोषने फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. संतोषने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की कदाचित माझे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. या प्रकरणी आपण सायबर सेलकडे तक्रार केली असून आपल्या सोशल अकाऊंटवर जर आक्षेपार्ह लिंक अथवा पोस्ट असल्यास क्लिक करू नका असे आवाहनही संतोषने केले आहे.


https://www.facebook.com/santosh.juvekar1/posts/10159605883165050

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here