जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) : उपक्रमशील शिक्षक पुरस्कार शिक्षक भारतीतर्फे सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के.पाटील यांना मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राकेश कोलते,नगरसेवक समीर मोमिन, समाज सेवक राजेंद्र फालक,धिरज महाजन,गणेश महाजन,आशीश पाटील सर, प्रशांत पाटील, गणेश जोशी,नरेंद्र शिंदे,गोलू माळी,रमेश शेठ जोगी,डॉ सागर चौधरी,जेष्ठ पत्रकार भरत जी कोळी, उपमुख्याध्यापक श्री यस टी ताडेकर सर तसेच शिक्षक, व शिक्षिका, शिक्षके तर कर्मचारी उपस्थित होते.






