जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्रातील शासन मान्यता प्राप्त अनुदानित ग्रंथालयांना अनुदान वाढ व दर्जा बद्दल संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांना महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली
तसेच यावेळी बोलतांना 24व 25 सप्टेंबर रोजी मुंबई येथे ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे शिबिराच्या आयोजन संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष बी जे देशमुख,उपप्रमुख पी एम पाटील सर,संजय पाटील सर आदी उपस्थित होते.






