तांबापूर बिलाल चौक शिवसेना शाखेचे उद्‌घाटन

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : रविवार दिनांक 5 रविवार रोजी तांबापूर बिलाल चौक व खारा समोर हायवे नंबर 6 जळगाव येथे शिवसेना शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले.

या शाखेचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, महानगरप्रमुख शरदभाऊ तायडे, शोभा चौधरी, सरिताताई कोल्हे, जाकिर दादा पठाण, प्रशांतभाऊ सुरळकर, ललितभाऊ धांडे, इक्बाल शेख जब्बार,शेख, शोएब खाटीक, रितेश पाटील, शाहरुख शेख, सलमान खाटीक तसेच शाखाप्रमुख दानिश शहा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here