जळगाव जिल्ह्यात आज अजून ७५ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज अजून ७५ कोरोना बाधित रुग्ण आढळले
जिल्ह्यात एकूण १७२८ रुग्ण कोरोना बाधित झाले
जळगाव। जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत १७२८ रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १५ , जळगाव ग्रामीण २ , भुसावळ ६ , अमळनेर ६, पाचोरा ३ , धरणगाव ४ , यावल ३ , एरंडोल ८ , जामनेर ३ , रावेर १० , पारोळा १० , चाळीसगाव १ , मुक्ताईनगर २ , दुसऱ्या जिल्ह्यातील २ असे एकूण आज ७५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here