दि. 3 ऑक्‍टोबर राशिभविष्य : आनंदी व उत्साही दिवस

    मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.

    वृषभ : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.

    मिथुन : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.धनलाभ होल. दगदगीचा दिवस.

    कर्क : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख लाभेल.

    सिंह : आध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.मानसन्मानाचे योग. कामाचा ताण वाढेल.

    कन्या : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल.अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.

    तूळ : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.

    वृश्‍चिक : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.कामात व्यग्र राहाल. कामाचा आनंद मिळेल.

    धनू : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल.खिसावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल.

    मकर : अव्यवहारी वागू नका. आनंदी राहाल.अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.

    कुंभ : जुनी येणी येतील. दिलेले वचन पाळाल.पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.

    मीन : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.प्रवास घडेल. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here