कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय धरणगाव येथे महात्मा गांधी जयंती साजरी

जळगाव ( जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील ): महात्मा गांधी जयंती प्रतिमेचे पूजन योगेश पी.पाटील(बुलंद पोलीस टाइम्स जळगाव जिल्हा पत्रकार)यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी नंदकिशोर पाटील ज्ञानेश्‍वर चौधरी,रघुनंदन वाघ,अमोल जोशी,दीपक गायकवाड,हर्ष लोहार,कैलास धनगर,मनीष भाटिया,प्रकाश पाटील,राजेंद्र फुलपगार,जंगलु चव्हाण,किसन चित्ते,राहुल पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी ही महात्मा गांधी जयंती निमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here