नवजीवन प्लसमध्ये खास फेस्टीव्हल खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : विविध सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नवजीवन प्लसतर्फे ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तूदेखील मिळत असून, या योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.



या खास योजनेनुसार नवजीवन प्लस तेल, तूप, साखर सोडून केलेल्या खरेदीवर या भेटवस्तू मिळणार आहेत. यात रुपये २५०० ची खरेदी केल्यास ॲपेक्स रवी किंवा १ किलो साखर, रु.४५०० ची खरेदी केल्यावर १ किलो राजभोग बासमती तांदूळ, रुपये ८००० ची खरेदी केल्यास ॲरिस्टो कूक ॲण्ड सर्व्ह किंवा सोयाड्रॉप १ लिटर तेल आणि रुपये १५००० ची खरेदी केल्यास सेलो कंपनीचा २९ नग असणारा डिनर सेट भेटवस्तू म्हणून मिळणार आहे.

navjeevan plus

नवजीवन प्लसच्या बहिणाबाई गार्डन व महाबळ चौकातील स्टोअर्समध्ये सणासुदीच्या काळातील खरेदीवर मिळणाऱ्या आकर्षक भेटवस्तूंनी आपल्या बचतीसह खरेदीचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन नवजीवन प्लसचे अनिल कांकरिया यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here