ठाण्यातील भिमनगरात कोविड लसीकरण मोहिम संपन्न

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : येथील वर्तक नगर जवळील भिम नगर मधील श्री लेवा पाटीदार गुजराती हिंगलाज माता मंदिरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.



यावेळी कोविड १९ लसीकरण सत्र वर्तक नगर ठाणे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण बैसाणे, तिलोत्तमा धूम , सुरेखा हरणे परिचारिका ,शितल गावडे वॉर्डबॉय ,एकता पवार सफाई कामगार यांचे तसेच मंदिर पुजारी लालजी पटेल यांचे सहकार्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाभले.



सत्तरहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला भिम नगर मधील नागरिकांनी हे लसीकरण सत्र आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

 

corona-vaccination-at-bhimnagar-thane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here