जळगाव जिल्ह्यात आज नवीन 76 कोरोना बाधित

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज आणखी 76 नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता १७२८ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. शासनाने आज सायंकाळी एका माहितीपत्रकाच्या आधारे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची माहिती जाहीर केली असून, यानुसार जळगाव १, जळगाव ग्रामीण १४, एरंडोल ५, भुसावळ ७, जामनेर १, रावेर ७, अमळनेर १, पारोळा ७, यावल ४, धरणगाव ३, चोपडा २३, मुक्ताईनगर ३ असे एकूण ७६ रुग्ण वाढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here