बोगस बंगाली डॉक्टरचा रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबता थांबेना; आरोग्य विभागाची तेरी भी चूप मेरी भी चुप

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : डॉक्टर विश्वास याने बाजार सावगीत मिगील कित्येक वर्षापासून आपला दवाखाना थाटला आहे कुठलीही पदवी डिग्री नसताना नागरिकांच्या जीवाशी आरोग्याशी खेळ खेळत आहेत त्याच्या दवाखान्यात मुळव्याध भगंदर सेक्स गुप्तरोग अनेक प्रकारच्या रोगावर इंजेक्शन सलाईन गोळ्या देऊन तेथे उपचार केले जातात बाजार सावंगी व परिसरातील नागरिकांच्या जिवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे

डॉक्टर विश्वास चा दवाखाना बाजार सावंगी येथील मेन रोडवर आहे या बोगस डॉक्टर कारवाई तर होतच नाही परंतु आरोग्य विभागाकडून उलट बंगाली डॉक्टरांना याप्रकारे हॉस्पिटल चालवण्यासाठी मुभा दिली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी बाजार सावंगी व परिसरातील नागरिकांनी व रुग्णांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here