फिरोज रफिक शेख यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – येथील कारगील चहा सेंटरचे संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन जळगावचे सर्वोसर्वा, प्रसिद्ध समाजसेवक, उत्कृष्ट लेखणकार फिरोज रफिक शेख यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद सुधाकर पवार यांनी जळगाव तालुका अध्यक्ष योगेश प्रकाश भामरे यांच्या अनुमोदनाने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here