मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्री) – विंग रूम नं. ३०४, आस्वाल स्कुलच्या मागे,अंजुरफाटा,ता.भिवंडी जि.ठाणे यांनी त्यांचे राजश्री वेअर हाउस ,गोडावून नं.५, कंचन कम्पाउंड, दापोडा रोड. राहनाल भिवंडी येथे दिनांक ०५/०८/ २०२० रोजी सायं. ०५:३० वा. ते दिनांक ०६/०८/२०२० रोजी सकाळी ०९:३० वा.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने शटर उचकटन १३ लाखाचे धाग्याचे या घरफोडा चारा केली असलयाबाबतची तकार दिल्याने नारपोली पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं. ४०१ / २०२० भा.द.वि.कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे, दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक आर. जे. व्हरकाटे यांनी करून तांत्रिकबाबी व गुप्त बातमीदाराचे मदतीने मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हयातील संशईत आरोपीत हा धामनकर नाका येथे येणार असल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे धामणकरनाका येथे सापळा रचुन संशयीत आरोपी अब्दुल अजीज मोहम्मद इद्रिस खान, वय ३६ वर्षे, रा. आझाद नगर, बैतुल वलुम मश्जिद मोहसीनाचे दुकानाचे मागे, शांतीनगर, भिवंडी. जि. ठाणे. यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्यांचे साथीदार नामे १) लकी २) शमी व इतर दोन साथीदार यांचे सोबत मिळून कंचन कम्पाउंड, राहनाल ,भिवंडी येथे चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास दिनांक ०८/०८/२०२० रोजी १९:३० वा. अटक त्याचेकडुन चोरीस गेलेला १३,३२,६४६/- रू. किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि-२, भिवंडी, श्री. राजकुमार शिंदे सो, सहा पोलीस आयुक्त, श्री. नितीन कौसडीकर सो व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मालोजी शिंदे सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रविंद्र वाणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. जे. व्हरकाटे, पोलीस हवालदार/६१७७ सातपुते, पोलीस नाईक/२९०४ सोनगिरे, पोलीस शिपाई/४३३९ जाधव, पोलीस शिपाई/७०९१ बंडगर, पोलीस शिपाई / २५५७ शिरसाठ यांनी केलेली असुन गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक आर. जे. व्हरकाटे, हे करीत आहेत.







