जळगाव जिल्हा कायदा सल्लागारपदी विजय दाणेज यांची नियुक्ती

vijay-danej

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आर.टी.आय हुमन राईट्स ऍक्टिव्हिट्स असोसिएशन मुंबई यांच्या द्वारे जळगाव जिल्हा कायदा सल्लागारपदी विजय दाणेज यांची नियुक्ती करण्यात आली.

 

यावेळी त्यांना पत्राद्वारे ओळखपत्र आणि नियुक्ती पत्र देण्यात आले. कोणास शासकीय कामा बाबत अडचण असल्यास माहिती अधिकार नियम आणि सल्ला मोफत मार्गदर्शनाकरिता विजय दाणेज यांच्याशी 9822438457 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here