गावठी पिस्तुल बाळगणार्‍यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

swargate-police

पुणे (क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे.

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी श्याम युवराज उमाप (वय २४, रा.मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याला जेरबंद केले असून, त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे असा २१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here