सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : हमारे पैगंबर नबी ईनकी शान में एक महाराजने गुस्ताखी की तो ईसके मुद्देपर आमदार शिरीष चौधरी तरफ से कोनसाही जवाब आया नहीं वो बिलकुल चुप रहे और दुसरा मुद्दा.. शिरीष चौधरी आमदार थे फिर भी तीन तलाक के मुद्दे पर शिरीष चौधरी विधानसभा में चुप रहे. इसलिए की ये मुद्दे मुस्लिम समाज के है ये हमारी कोम को समजना चाहिये ये सिर्फ वोट चाहते है और बटवारा इसलिए सोच समज के फैसला करे!
गेल्या अनेक वर्षापासुन BJP, RSS हे मुस्लीम समाजाला डावलण्याचे व फुट टाकण्याचे काम करीत आहे भा.ज.पा. काँग्रेस ही फक्त राजकारण करण्याकरीता आपली सत्ता मिळविण्यासाठी मुस्लीम समाजाच्या मतदानाचा फायदा उचलत राहते सदर मुसलीम होणे हे गुन्हा आहे का? असे मत आसीफ दारा मोहम्मद यांनी व्यक्त केले तसेच ते पुढे म्हणाले की प्रहार जनशक्ती या पक्षाने महायुती सरकारला केंद्रामध्ये पाठींबा दिला आहे मग तो पण RSSचा पक्ष झाला का दूसरीकडे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष चौधरी यांनी क्रॉस वोटिंग केली नंतर आमचे नबी यांच्या शानमध्ये एका महाराजने गुस्ताखी केली. याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया रावेर यावल विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्याकडून आली नाही.
हे आम्ही व समाज विसरू शकत नाही असा प्रश्न आमचा समाज त्यांना विचारतही नाही तसेच त्यांनी आजपर्यंत तीन तलाक मुद्दावर काहीही एक प्रश्न उपस्थित केला नाही, याचा प्रश्न जनता व मुस्लीम समाज त्यांना प्रश्न का विचारत नाही? आमची उमेदवारी ही सर्व सामान्य जनतेसाठी आहे व आम्ही ती लढाई आवश्यक जिंकू, असा ठाम निर्धार आसीफ दारा मोहम्मद यांनी व्यक्त केला.







