मुक्ताईनगर (संपादक सुनिल पाटील) : मुक्ताईनगर मतदार संघ निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून या अनुषंगाने निवडणूक सावदा येथे विजय रॅली संपन्न झाली.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







