विष्णू भंगाळे यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

विष्णू भंगाळे

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here