मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

गुलाबराव पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या गावी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

 

तसेच आपली नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत त्यांनी मतदारांना लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here