पारोळा येथे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिवस साजरा

होमगार्ड

पारोळा (प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) : येथे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिवस पारोळा स्थळावर साजरा करण्यात आला. एन. ई. एस. हायस्कूल येथील शिवाजी महाराज पुतळा, मार्केट, लुटमार करून स्मशान भूमी उंदिर खेडा रोड येथे साफसफाई करून श्रमदान केले.

 

त्यावेळेस प्रभारी रमदेशक सुरेश पाटील, वरीष्ठ पलटण नायक अभय पाटील, कॉटर मास्टर नीलकंठ अभुरे, काँटर मेजर छोटू महाजन, सार्जंन्ट प्रभाकर पाटिल, भटू पाटिल, ॲडिशनल सेक्शन सुरेश भोई, अभय पाटील चेतन पाटील, शिपाई स्वप्नील पाटिल अधिकारी वर्ग व होमगार्ड पुरुष महिला होमगार्ड यांनी वर्धापन दिनानिमित्त श्रमदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here