सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णा यांच्या हस्ते सावदा नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेशभाऊ वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याच्या कॅबिनेट मंत्री ना.पंकजाताई मुंडे या ही उपस्थित होत्या.







