यावल येथील तरुण रोजंदारी करणाऱ्या मुलाचे निधन

सुतार गल्लीत अनेक प्रश्न उपस्थित

यावल (सुरेश पाटील) – शहरातील सुतार गल्लीतील ज्ञानेश्वर उर्फ भुरा गोकुळ अढ़ळकर वय 25 याचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे ज्ञानेश्वर उर्फ भुरा रोजंदारी करणारा तरुण युवक होता. तो काही दिवसापासून आजाराने त्रस्त होता तो कोणत्या हॉस्पिटल मध्ये औषध उपचार घेत होता त्याचे आज सकाळी अचानक निधन कसे झाले ? याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित करून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here