सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : गुरुपौर्णिमेनिमित्त इंग्लिश स्कूल मंगळवेढ्याचे आधारस्तंभ प्राचार्य सुभाष कदम सर संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने या ठिकाणी जेष्ठ नागरिक भीमाशंकर तोडकरी श्री महादेव शिरसाटकर पठाण शिवशरण सर सतीश अवताडे सर विशाल पाटील सर कॉन्ट्रॅक्टदार पप्पू उघडे पत्रकार राहुल मस्के यांच्यासह मित्र मंडळ उपस्थित होते.







