वाहनाच्या धडकेत नवी मुंबई वाहतूक विभागाचे कर्मचारी गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू

नवी मुंबई वाहतूक

रायगड (जिल्हा क्राईम रिपोर्टर सुजित पांडे) : नवी मुंबईतील महापे परिसरात हायड्रा वाहनाच्या धडकेत वाहतूक विभागाचे कर्मचारी गणेश पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे, ज्यामुळे प्रशासन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.

 

गणेश पाटील हे कर्तव्य बजावत असताना हायड्राने त्यांना धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा तपास केला जात असून वाहनचालकावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here