प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षी मराठी विषयक पी .एचडी. पदवी संपादन केली आहे

प्रा. लक्ष्मण ढोबळे

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आपल्या ७२व्या वर्षी मराठी विषयक पी. एच. डी. पदवी संपादन केली आहे.

प्रा. ढोबळे आणि दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरी लेखन या विषयावर तेथील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. डी. आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर केला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना सदर विषयावरील संशोधनाची पी एच डी. पदवीने सन्मानित केले आहे
उतारवयात त्यांनी मोठ्या कष्टाने व परिश्रमानाने मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यावेळेस प्रा लक्ष्मण ढोबळे यांच्या दोन्ही कन्या एडवोकेट कोमल ताई साळुंखे व क्रांती आवळे व तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी सन्मानित केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here