कु. पूर्वा ठाकूर यांचा भाजपमध्ये प्रवेश

पूर्वा ठाकूर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । सम्राट नगर परिसरात आज भाजपा महिला शाखेचे उदघाट्न सोहळ्या निमित्त कु पूर्वा ठाकूर हिचा भाजपा पक्ष प्रवेश जळगांव नगरीचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

एकूण नवीन अनेक ठिकाणी युवा व महिला नेतृवाला यंदाच्या महापालिका निवडणूक मध्ये संधी पक्ष देणार असून वयाच्या अवघ्या 23 वर्षीय कु. पूर्वा ठाकूर यांचा प्रवेश म्हणजे युवा नेतृवा ला मिळणारी संधी समजली जात आहे या कार्यक्रम प्रसंगी आमदार राजू मामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा नितु ताई परदेशीं मान्यवर उवस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here