पत्रकार विनोद विठ्ठल पाटील यांना बुलंद पोलीस टाइम्सतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा

बुलंद पोलीस टाइम्स

जळगाव (मुख्य संपादक सुनिल पाटील) । बुलंद पोलीस टाइम्सचे महाराष्ट्र राज्यचे पत्रकार विनोद विठ्ठल पाटील यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जन्मदिनानिमित्त विनोद पाटील यांना बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच जगदीश काशिनाथ पाटिल तसेंच वराड खुर्द गावाचे प्रगतीशील शेतकरी सीताराम वामन पाटील, डॉ. गोकुळ मंगा बिऱ्हाडे , डॉ. पराग विश्वासराव बिऱ्हाडे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र वना पाटील, प्रदीप शिवाजी पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here