डोंगर कठोरा येथे बँक ऑफ बडोदामध्ये २७ ग्रामस्थांचे अकाऊंट ओपन

बँक ऑफ बडोदा

यावल (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) । सोमवार (दि.२९) डोंगर कठोरा येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा यांच्या अंतर्गत गावातील ग्रामस्थ्यांचे २७ अकाउंट ओपन करण्यात आले.

प्रथम बँक मॅनेजर विशाल इंगळे यांनी ग्रामस्थाना प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना लाभार्थी जर अपघातात किंवा नैसर्गिक मयत झाल्यास त्याच्या वारसास २ लाख रुपये चा लाभ दिला जातो त्याचा वार्षिक हप्ता ४३६ रुपये आहे तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना अटल पेन्शन योजना कमी गुंतवणूकी मध्ये वृद्धपकळी जास्त लाभ दिला जातो, याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला बँक मॅनेजर विशाल इंगळे, शिपाई सुनील नकवाल, सरपंच नवाज तडवी, क्लर्क प्रदीप पाटील, ग्रामसेवक श्री.बगडे, सामाजिक कार्यकर्ता अशोक तायडे, सदस्य दिलीप तायडे, माजी सरपंच मनोहर महाजन, रवींद्र भालेराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here