दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील कोळी समाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिंदखेडा तालुक्यातील कोळदे लंघाणे येथील कै बन्सीलाल रुपला सोनवणे कोळी यांचे दि ३०/८/२०२०रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .कै बन्सीलाल रुपला सोनवणे ( कोळी) सोनवणे हे पंचवीस वर्षापासून राज्य परिवहन महामंडळ दोंडाईचा एसटी डेपो येथे सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले ते हल्ली मुक्काम दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे राहात होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ असा परिवार आहे त्यांचे उत्तर कार्य दिनांक 8 आठ सप्टेंबर रोजी राहत्या घरी दोंडाईचा महादेवपुरा येथे आयोजित केला आहे. कै बन्सीलाल सोनवणे हे संतोष कोळी पत्रकार अखिल भारतीय युवा कोळी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष यांचे मोठे भाऊ होते.
Home उत्तर महाराष्ट्र दोंडाईचा कोळी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते बन्सीलाल रुपला सोनवणे कोळी यांचे निधन




