तांबापुरातील बिस्मिल्ला चौकातर्फे कोरोना लसीकरणाचे आयोजन

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : .येथील तांबापुरातील बिस्मिल्ला चौकातर्फे कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दिली.

महापौर जयश्रीताई महाजन शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे नगरसेवक प्रशांत नाईक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे तांबापूर शाखाप्रमुख शाहरुख शेख शिवसेनेचे प्रशांत सुरडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक चे रियाज काकर जननायक फाऊंडेशन चे फरीदभाई समाजिक कार्यकर्ते वसीम खान समाजिक कार्यकर्ते असीफ शाह समाजिक कार्यकर्ते सलमान खाटीक वाहतुक सेनेचे जब्बार भाई समाजीक कार्यकर्ते सोनूभाई सलीम काकर वसिम काकर लतीफ भाई लुकमान शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

corona-vaccination-in-tambapura-jalgaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here