जळगाव ( जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील ) : मा.ना.गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव यांचे चिरंजीव विक्रम यांच्या विवाह निमित्त पाळधी येथे आयोजित लग्न समारंभाच्या डेकोरेशनची पाहणी करताना स्वतः पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,महानगरपालिका विरोधी पक्षनेते सुनील भाऊ महाजन,जि.प सदस्य पप्पू भाऊ सोनवणे,सरपंच सचिन पवार,राजूभाऊ चव्हाण,दोडू नाना,पत्रकार लोकमत भगवान मराठे,दिपक सोनवणे,अलीम भाई,अनंत जोशी कार्यकर्ते उपस्थित होते.







