विक्रम पाटील यांच्या विवाह निमित्त पाळधी येथे लग्न समारंभाच्या डेकोरेशनची पाहणी करताना मा.ना.गुलाबरावजी पाटील

जळगाव ( जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील ) : मा.ना.गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव यांचे चिरंजीव विक्रम यांच्या विवाह निमित्त पाळधी येथे आयोजित लग्न समारंभाच्या डेकोरेशनची पाहणी करताना स्वतः पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,महानगरपालिका विरोधी पक्षनेते सुनील भाऊ महाजन,जि.प सदस्य पप्पू भाऊ सोनवणे,सरपंच सचिन पवार,राजूभाऊ चव्हाण,दोडू नाना,पत्रकार लोकमत भगवान मराठे,दिपक सोनवणे,अलीम भाई,अनंत जोशी कार्यकर्ते उपस्थित होते.

gulabrao patil.
विक्रम गुलाबरावजी पाटील यास लग्नानिमित्त शुभेच्छा देतांना पी एम पाटील सर,विलास पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here