ज्योतीताई ठाकरे यांचे धरणगाव येथे स्वागत

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील) – महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे जळगांव जिल्हा दौऱ्यावर जात असताना धरणगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व महानंदा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा.पी.एम.पाटील, उपनगराध्यक्षा व नगरसेवक यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here