कराडच्या कोविड हॉस्पिटलमध्ये पावसामुळे पाणी

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – कराड तालुक्यात गुरुवार (दि.१०) रात्री उशीरा झालेल्या जोरदार पावसामुळे कराड येथील कराड कोविड हॉस्पिटलमध्ये पाणी घुसले. दरम्यान या रुग्णालयातील अनेक वैद्यकीय सेवक कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात पावसाने या अडचणींमध्ये भर पडली आहे. रात्री उशिरापर्यंत या रुग्णालयातील पाणी काढण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here