महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य जळगाव शाखेची लोककलवंताला शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी विजय पाटील) – कोरोनाच्या संकटकाळात आज लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे… आपल्या कलेवर पोट आसणा-या कलावंताची आवस्था खुप गंभीर असुन शासनाने या कडे लक्ष देऊन त्यास त्यास तात्काळ आर्थिक मदत करावी असे आवाहन महाराष्ट्रात कलावंत न्याय हक्क समितिच्या वतीने मा जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी निवेदन स्विकारले
आज रोजी जिल्हाधिकारी निवेदन वेळी शाहीर परिषदेचे विनोद ढगे,कलावंत न्याय हक्क समितीचे जिल्हा प्रमुख गणेश अमृतकर,तालुका प्रमुख ऋशीकेष येवले,सोनु कोठावदे,रमेश न्हावी, संजय गुरव,बंडुभाऊ दलाल,गणेश सर फैजपुर, नरेंद्र गुरव सावदा गणेश भैय्या अमोदा,राजेंद्र गुरव ,संजय बिराहडे चोपडा असे तालुक्यातील अनेक कलावंत कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here