पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समितीतर्फे सॅनिटायझर फवारणी

ठाणे (विशेष प्रतिनिधी) – काल पुन्हा ठाणे पोलिस वाहतूक शाखा येथे पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती यांच्या मार्फत वाहतूक शाखेतील इतर पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण वाहतूक शाखा पोलीस चौकीला सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. क्राइम अन्वेषण विभाग ठाणे कार्यालय व मोटार वाहन कार्यालय तसेच पोलीस डिझेल पंप कार्यालय संपूर्ण मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली सदर औषध सॅनीटायझर फवारणी सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here