कांदा निर्यात बंदी विरोधात जळगाव काँग्रेसतर्फे आंदोलन

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – आज केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणा विरोधात जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष अँड-संदीपभैय्या पाटील , तालुका अध्यक्ष – मनोज चौधरी ,देवेंद्र मराठे , प्रमोद घुगे , जिल्हा सरचिटणीस- अजाबसिंग बापु , श्याम तायडे, जमिल शेख,सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here