अलिबाग (राजेश बाष्टे) – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका व अलिबाग शहर तर्फे सेवा सप्ताहचे अवचित्या साधून कोविड रुग्णालय अलीबाग येथील कोविड रुग्णांना बिस्कीट वाटप भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष मा.अशोकजी वारगे याच्या मार्फत मा.भाजपा जिल्हा दक्षिण अध्यक्ष महेशजी मोहिते,अलीबाग तालुका अध्यक्ष परशुरामजी म्हात्रे,अलीबाग शहर अध्यक्ष अंकितजी बंगेरा.यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात जाऊन करण्यात आले.







