आज धरणगाव शहरातील बलचपुरा भागात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज (दि.१९) धरणगाव शहरातील बलचपुरा भागात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.पी.एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, जितेंद्र धनगर, अजय चव्हाण, नंदकिशोर पाटील व शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, वाल्मिक पाटिल, सिद्धार्थ चौधरी, अरविंद चौधरी, परेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here