जळगाव जिल्ह्यात आढळले आणखी ११७ कोरोना बाधित

जळगाव – जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात जिल्ह्यातील ११७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ५४, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ६, अमळनेर ४, चोपडा ३, भडगाव २१, धरणगाव १, यावल १०, एरंडोल १, जामनेर २, रावेर ८, पारोळा ४ असे एकूण ११७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २९७१ इतकी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here