कोचिंग क्लासेस असोसिएशन जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी सुरु

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज (दि.२२) कोचिंग क्लासेस असोसिएशन जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी सुरू झाली. त्याप्रसंगी कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नाले, उपाध्यक्ष किरण बारी, प्रतिभा पाटील, सचिव जनार्दन मगरे, सहसचिव वासुदेव पाटील आर,सी, पाटील, शिरीष पाटील, शिवाजी मराठे, तसेच विजय लुले उपस्थित होते.
आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक सातारकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कोचिंग क्लासेस असोशिएशन व दिशा स्पर्धा परीक्षा यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शिक्षक विजय लुले यांचे अनमोल मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here