वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृध्दाश्रमास धान्य व कॉस्मेटिक वाटप

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – युवासेना सचिव व कॉलेज कक्ष प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या वाढ़दिवसानिमित्त मातोश्री वृद्धश्रम, सावखेड़ा येथे धान्य व कॉस्मेटिक वस्तू देण्यात आले.
कोरोनाच्या काळात सर्वत्र जीवन हलाखीचे होत आहे. युवासेना प्रमुख़ व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील संजय सावंत,समाधान पाटिल, गुलाबराव वाघ व शरद तायडे यांचे पुढ़कारने तसेच महाराष्ट्र राज्य विस्तारक कुणाल दराडडे, किशोर भोंसले यांचे सहकार्यने हा उपक्रम घेण्यात आला. पीयूष गांधी (युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी जळगाव), रोहित शिरसाठ,महेश ठाकुर,जय मेहता, गुलाब कोळी, प्रशांत चौधरी, ललित अमोदकर व युवासैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here