भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – मानवाधिकार संरक्षण समिती राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी विजयजी कुराडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी गजाननजी भगत सर, माधुरीताई उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सन्मानपत्र वाटप करताना उपस्थित संतोष पाटील खानदेश जनसंपर्क अधिकारी, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पाटील, जामनेर तालुका जनसंपर्क अधिकारी दशरथ पाटील, जामनेर तालुका संघटक राहुलराय मुळे, जामनेर तालुका महिला अध्यक्ष निर्मलाबाई शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सोनार, सामाजिक कार्यकर्ते दीपक मढी, सामाजिक कार्यकर्ते कमलेश चौधरी, जामनेर तालुका सचिव कपिल पाटील तालुका सहसंघटक समाधान थाटे आदी उपस्थित होते
Home उत्तर महाराष्ट्र भुसावळ मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली समितीच्या वतीने घोषित करण्यात आलेला कोरोना योध्दाना...







