धरणगाव शहर युवक काँग्रेसतर्फे शेतकरी विरोधी बिल व कामगार विरोधी धोरणा विरुद्ध मशाल आंदोलन

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील) – केंद्र सरकारने नव्यानेच शेतकरी व कामगारांवर लादलेल्या शेतकरी बिल व कामगार बिलाविरोधात धरणगाव शहर युवक काँग्रेसतर्फे मशाल आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी नगर अध्यक्ष निलेश चौधरी,काँग्रेस तालुका अध्यक्ष रतीलाल नाना चौधरी, दीपक आबा जाधव, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील,युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गौरव चव्हाण, गौरंग पटेल, सुनील बडगुजर, गोपाल पाटील, प्रमोद जगताप, यु को उपाध्यक्ष राहुल पवार, भूषण भागवत, सचिन चव्हाण,राजेंद्र महाजन, ललित मराठे, राकेश पाटील ,सागर बाचपाई, मुकेश चव्हाण, साहिल शेख, इरफान शेख, शोएब शेख दीप चव्हाण, जिग्नेश बायस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here