भाजपा मंडळ क्र.१ शिवाजीनगरतर्फे म.गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

shivajinagar-swachata-abhiyan

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – भाजपा मंडळ क्रमांक 1 शिवाजीनगर परिसर येथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त प्रभाग 1 व प्रभाग 2 मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता अभियानाअंतर्गत शिवाजीनगर स्मशानभूमी येथे शौचालयाचे भूमिपूजन व महापालिकेचे साफसफाई कामगारांना मास्क सॅनिटायझर हॅन्ड ग्लोज गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, राजेंद्र घुगे पाटील, जितेंद्र मराठे, राजू मराठे, किशोर बाविस्कर आणि जिल्हा कार्यकारणी नितीन भाऊ इंगळे ,चंदन महाजन ,राहुल भाऊ वाघ, संजू भाऊ शिंपी ,भगतसिंग पाटील, लताताई बाविस्कर मनोज भांडारकर, अक्षयभाऊ चौधरी मंडल अध्यक्ष रमेश भाऊ जोगी सरचिटणीस शांताराम गावंडे युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश भाऊ पुरोहित ,संजय सोनवणे ,अशोक हकिम ,अल्ताफ भाई ,राजू मांढरे ,संजय अकोलकर, निलेश घुगे महिला आघाडी अध्यक्ष ज्योतीताई राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.shivajinagar-jalgaon6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here