रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे पांझरापोळ येथे गोपूजन

gomata-pujan

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज दिनांक 2/10/2020 रोजी जळगाव येथील रिद्धी जान्हवी फौंडेशन यांच्यावतीने जळगाव येथील पांझरापोळ येथे आधिक मासानिमित्त श्रीकृष्ण मंदिरात आरती करून त्या ठिकाणी कार्यक्रमाला जमलेल्या महिलांनी गोपूजन केले.
सर्व महिलांनी गाईला केळीच्या स्वरूपात नेवैद्य खाऊ घातला. कार्यक्रमाला रिद्धी जान्हवी फौंडेशनच्या अध्यक्षा चित्रा मालपाणी व त्याच्या सहकारी दीपा तापडिया, पल्लवी इंदानी, मनीषा पाटील, किरण शर्मा, कीर्ती राणा, पद्मावती राणा, हर्षाली पाटील आदी महिला उपस्थित होत्या.gopujan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here