कोपरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपाली लांभाते यांचे गरजू रुग्णाला प्लाझ्मा दान

deepali-lambhate

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचारी लक्ष्मी अवघडे ह्यांच्या आई श्रीमती भामाबाई अवघडे यांना प्लाझ्माची गरज असल्याचे समजताच कोपरी पोलीस ठाणे येथील महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली लांभाते यांनी त्यांचा प्लाझ्मा देऊन त्यांना मदत केली.

उपनिरीक्षक दीपाली लांभाते यांचेवर सर्व ठाणे जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तात्काळ मदतीला धावून येण्याच्या त्यांच्या वृत्तीला बुलंद पोलीस टाईम व पोलीस बॉईज असोशिय कडुन मानाचा मुजरा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here